पोट गच्च होतं, अपचनाचा त्रास होतो? जेवल्यानंतर न चुकता खा 'हा' 1 पदार्थ, तासाभरात जाणवेल फरक

Saisimran Ghashi

अपचनाचा त्रास

अपचन होणे, पोट गच्च होणे अशा अनेक समस्या लोकांना भेडसावत असतात.

indigestion causes | esakal

त्रासापासून कायमची सुटका

पण तुम्हाला माहिती आहे का या समस्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी एक फळ खूप फायदेशीर आहे.

indigestion problem reasons | esakal

जेवणानंतर खा

जेवण केल्यानंतर तुम्ही 10 मिनीटानंतर हे फळ खावू शकता.

best fruit for digestion | esakal

केळी

हे फळ आहे केळी. कारण केळी पचनक्रिया सुधारण्यास खूप फायदेशीर ठरते.

banana health benefits | esakal

पचन सुधारते

केळीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत राहते आणि अपचन तसेच गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो.

banana benefits for indiestion | esakal

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली

केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि हृदयाच्या कार्यामध्ये मदत करते.

banana benefits for heart health | esakal

हाडांच्या आरोग्यासाठी चांगली

केळीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा समावेश असतो, जो हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे आणि हाडे सुरक्षित ठेवतो.

banana benefits for bone health | esaal

झोपण्याआधी केळ खा

केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे रोज रात्री झोपण्याआधी एक केळ नक्की खा .

banana eating before sleep health benefits | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

अंगदुखी अन् हातापायातून कळा मारतात? न चुकता खा 'हे' स्वस्त ड्रायफ्रूट, हाडात कॅल्शियम होईल डबल

best dryfruit for bone health | esakal
येथे क्लिक करा