Yashwant Kshirsagar
प्रसिद्ध किर्तनकार, समाजप्रबोधनकार ह.प.भ निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे राज्यात खूप लोकप्रिय आहेत.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
इंदोरीकर महाराज आपल्या किर्तना व्यंग्यातून समाज प्रबोधनाचे काम करत असतात. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांत त्यांचे किर्तन ऐकण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
नुकताच त्यांच्या मुलीच्या साखरपुडा झाला असून यामुळे पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज चर्चेत आले आहेत.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
शेतकऱ्यांनी मुलांनी साध्या पद्धतीने लग्न केले पाहिजेत असे प्रबोधन करणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही साखपुडा पाहून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
इंदोरीकर महारांजांनी प्रबोधन करण्यासाठी सुरु केलेल्या कीर्तनाला सोशल मीडियातही मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाची तारीख मिळण्यासाठी दोन-दोन वर्षे वाट पाहावी लागते असेही सांगितले जाते.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
"गौतमी पाटील च्या नृत्यासाठी लोक तीन-तीन लाख देतात अन् आम्ही पाच हजार वाढवून मागितले तर कटकट करतात' हे इंदोरीकरांचे वक्तव्य मागील वर्षी चांगलेच चर्चेत होते.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
त्यामुळे इंदोरीकर महाराज एका किर्तनासाठी किती मानधन घेतात हा प्रश्न अनेकानां पडला होता. आता त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मानधनाची चर्चा सुरु आहे.
Indurikar Maharaj Kirtan Fees
esakal
एका कीर्तनासाठी इंदुरीकर महाराज यांचे मानधन फिक्स नाही, मात्र ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत ते मानधन घेत असल्याचे वृत्त संकेतस्थळांनी काही दिले आहे.
Indurikar Maharaj Kirtan
esakal
Chanakya Niti
esakal