Saisimran Ghashi
आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यांच्या बद्दल खूप कमी लोकांना माहिती असणाऱ्या 5 खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
देवेंद्र फडणवीस हे ४४ वयात महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री बनले, ज्यामुळे ते राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी फडणवीस यांनी वकिली शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास केला.
फडणवीस यांनी इंदिरा कान्वेंट शाळेत जाण्यास नकार दिला होता कारण त्याला शाळेला पंतप्रधानांचे नाव होते. ज्यांनी त्यांच्या वडिलांना तुरुंगाची शिक्षा दिली होती.
नागपूरमधून ते 6 वेळा विधानसभा निंवडणुक लढले आणि निवडून आले आहेत.
वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले होते.
फडणवीस हे महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाचे जाहीर समर्थक आहेत. त्यांच्या सरकारने ई-गव्हर्नन्स, आयटी पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सिटींसाठी अनेक उपक्रम सुरू केले.