इंटरनॅशनल स्पेस स्टेशनबद्दल 'हे' माहिती आहे का?

संतोष कानडे

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एक खूप मोठे अंतराळयान आहे, जे पृथ्वीभोवती फिरते

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एक प्रकारचं घरच आहे

अंतराळवीरांना राहण्यासाठी अंतराळात घरे बांधली जातात त्यालाच स्पेस स्टेशन म्हणतात

स्पेस स्टेशनचा वापर सर्व देश एकत्रितपणे करतात

स्पेस स्टेशन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्या एकत्र जोडल्या गेल्या आहेत

स्पेस स्टेशन्समध्ये राहून शास्त्रज्ञ दीर्घकाळ अंतराळात काम करत असतात

२००० नंतर हे स्पेस स्टेशन अस्तित्वात आलं. त्यानंतर अंतराळवीर त्यात सातत्याने राहात आलेले आहेत