International Women's Day : महिलांनी उद्योग, व्यवसाय, नोकरीसह सर्वच क्षेत्रांत गाठलं शिखर

सकाळ डिजिटल टीम

International Women's Day : जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांनी उद्योग, व्यवसाय, नोकरीसह सर्वच क्षेत्रांत शिखर गाठले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत. कुटुंब सांभाळून करिअर करत आहेत.

International Women's Day

अनेक आव्हानात्मक कामे करत आहेत. संकटांना धिराने तोंड देत विकास साधत आहेत. पोलिस दलातही त्या सक्षमपणे स्वतःला सिद्ध करत आहेत. अशाच विविध क्षेत्रांतील महिलांची खास छायाचित्रे आजच्या महिला दिनानिमित्त...

International Women's Day

सांगली शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते कामात महिलांचा हातभार.

International Women's Day

स्वत:चे घर सांभाळून आपले कर्तव्य बजावताना महिला पोलिस.

International Women's Day

महापालिकेची स्वच्छता महिला कर्मचारी शहरातील स्वच्छता करताना.

International Women's Day

शहरात भाजी विक्री करून आपला संसाराचा गाडा चालवताना महिला भाजी विक्रेती.

International Women's Day

‘जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव’ असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांगून गेले. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही ‘नाही रे’ वर्गाचा संघर्ष तितकाच टोकदारपणे सुरू आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे बोलके चित्र जग बदलाच्या दृष्टीने अण्णा भाऊंच्या रचनेची आठवण करून देते. (फोटो - सोहम देवळेकर, नीलेश माटले)

International Women's Day

Ayushman Bharat Yojana : आता कैद्यांनाही मिळणार आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड