विराट किती IPL सामने खेळणार... कधी करणार आरसीबी जॉईन?

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहली आयपीएल 2024 खेळणार आहे का तर हो नक्की तो खेळणार आहे.

मात्र विराट कोहली कधी संघासोबत जोडला जाणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

आसीबी किंवा विराट कोहलीकडून तो कधी उपलब्ध होणार याबाबत अजून काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील सांगितले की, आमच्या माहितीप्रमाणे तो आयपीएल खेळणार आहे.

मात्र तो संघासोबत कधी जोडाला जाईल. तो कधी खेळेल हे तो आणि फ्रेंचायजीवर अवलंबून असणार आहे.

राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या युसूफचे हे विक्रम आजही कोण मोडू शकलं नाही