सकाळ डिजिटल टीम
IPL 2025 लिलावात खेळाडूंवर विक्रमी बोली लावली गेली, ज्यामध्ये काहींनी इतिहास रचला. काही संघांनी मोठी गुंतवणूक करून प्रमुख खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले, तर काहींनी स्टार खेळाडूंना रिटेन केले. या हंगामात सर्वाधिक बोली कोणती लागली, कोणत्या खेळाडूची किंमत किती ठरली? संपूर्ण यादी जाणून घ्या!
(लखनऊ सुपर जायंट्स) IPL 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू! लखनऊने आपल्या संघासाठी मोठी गुंतवणूक केली!
(पंजाब किंग्स)मजबूत फलंदाजीसाठी पंजाबने श्रेयसवर मोठी बोली लावली!
(कोलकाता नाईट रायडर्स) KKR ने अष्टपैलू खेळाडूला विक्रमी किंमतीत खरेदी केले!
(पंजाब किंग्स – RTM) पंजाबने आपल्या वेगवान गोलंदाजासाठी RTM कार्ड वापरले
(पंजाब किंग्स) भारताचा स्टार लेगस्पिनर मोठ्या रकमेत पंजाबकडे
(राजस्थान रॉयल्स) RR ने आपला विस्फोटक विकेटकीपर-फलंदाज कायम ठेवला
(कोलकाता नाईट रायडर्स) KKR ने अनुभवी कर्णधारावर विश्वास दाखवला!
(मुंबई इंडियन्स) - MI ने आपल्या अनुभवी वेगवान गोलंदाजासाठी मोठी बोली लावली!
IPL 2025 मधील १० संघांचे मालक कोण? जाणून घ्या