Vinod Dengale
इराण होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलावर प्रति बॅरल $1 टोल लावण्याच्या विचारात आहे.
टोल लागू झाल्यास कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
भारत 85-90% तेल आयात करतो. त्यामुळे या टोलमुळे आयात बिलात मोठी वाढ होईल.
इंधन महाग झाल्याने वाहतूक खर्च वाढेल परिणामी भाजीपाला, दूध, रोजच्या वस्तू महाग होईल.
तेलासाठी जास्त डॉलर्स लागल्याने रुपयावर दबाव येईल आणि आयात अजून महाग होईल. त्यामुळे रुपया कमकुवत होईल.
ATF दर वाढल्याने विमान कंपन्या भाडेवाढ करू शकतात
चुकून जर पुन्हा हा मार्ग बंद झाल्यास आखाती देशांतून तेल पुरवठा थांबू शकतो आणि हे भारतासाठी मोठं संकट असेल.
Iran Famous Fruit
esakal