पुजा बोनकिले
अनेकजण फोन फास्ट चार्ज होण्यासाठी फास्ट चार्जरचा वापर करतात.
पण फोनसाठी फास्ट चार्जर वापरणे योग्य आहे का हे जाणून घेऊया.
फास्ट चार्जरमुळे फोनची बॅटरी गरम होते. ज्याचा लाइफवर परिणाम होतो.
बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो.
सर्किटवर अतिरिक्त ताण येतो
खराब दर्जाच्या फास्ट चार्जिंगमुळे फोन लवकर खराब होऊ शकतो.
बॅटरीसाठी स्लो चार्जिंग अधिक सुरक्षित आणि जास्त काळ टिकते.
Lunar Eclipse
Sakal