श्रद्धा करतेय ‘या’ लोकप्रिय गायकाला करतेय डेट?

Anuradha Vipat

श्रद्धा कपूर

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूरच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Shraddha dating with darshan rawal

गायकाला डेट

श्रद्धा एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Shraddha dating with darshan rawal

डेट करत असल्याची चर्चा

श्रद्धा गायक दर्शन रावलला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे.

Shraddha dating with darshan rawal

दर्शनची गाणी शेअर

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा सतत दर्शनची गाणी शेअर करताना दिसत आहे.

Shraddha dating with darshan rawal

लाईक्स आणि कमेंट

दर्शन देखील कायम श्रद्धाच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतो

Shraddha dating with darshan rawal

रिलेशनशिपच्या चर्चा

चाहत्यांमध्ये श्रद्धा आणि दर्शन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत.

Shraddha dating with darshan rawal

'लाल सलाम’ लवकरच येणार ओटीटीवर