काय सांगता...उर्फीचा झाला साखरपुडा?

सकाळ डिजिटल टीम

उर्फीचा

उर्फी जावेदचा साखरपुडा झाल्याचा व्हायरल फोटो अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. फोटोमध्ये एक व्यक्ती उर्फीला अंगठी घालताना दिसतो.

Urfi Javed Engaged? | Sakal

गुडघ्यावर

फोटोमध्ये उर्फीसमोर गुडघ्यावर बसलेली व्यक्ती कोण हे स्पष्ट दिसत नसल्यामुळे चाहते वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत.

Urfi Javed Engaged? | Sakal

सत्य काय

हा फोटो उर्फीच्या खासगी आयुष्याशी संबंधित नाही. तो एका नव्या रिॲलिटी शोचा भाग आहे.

Urfi Javed | Sakal

कॉमेडियन

फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती प्रियकर नाही, तर प्रसिद्ध कॉमेडियन हर्ष गुजराल आहे. हर्ष आणि उर्फी लवकरच ‘एंगेज्ड-रोका या धोका’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहेत.

Urfi Javed | Sakal

रिॲलिटी शो

हा शो १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेवर डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शोमध्ये प्रेम, धोका, नातेसंबंध आणि रोका सेरेमनीचे प्रसंग सादर केले जातील.

Urfi Javed | Sakal

सोशल मीडिया

उर्फीने शोचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, "हे प्रेम नाही सोप्पं... धोका देण्याची शक्यता आहे, रोका करून जा!"

Urfi Javed | Sakal

थरारक प्रसंग

'एंगेज्ड-रोका या धोका' या रिॲलिटी शोमध्ये प्रेम, धोका आणि नातेसंबंधांच्या विविध थरारक प्रसंगांची सादरीकरणे होणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर पडणार आहे.

Urfi Javed | Sakal

व्हायरल मोनालिसा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये!

Monalisa Bhosle | Sakal
येथे क्लिक करा