जांभूळ का मानलं जातं उन्हाळ्यातील सुपरफूड? जाणून घ्या फायदे

Varsha Balhe

जांभूळ

उन्हाळ्यातील सुपरफूड जांभूळ; आरोग्यासाठी अनेक फायदे.

Jambul Health Benefits

|

esakal

साखर

जांभूळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

Jambul Health Benefits

|

esakal

पचन

पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास उपयुक्त.

Jambul Health Benefits

|

esakal

हृदय

पोटॅशियममुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Jambul Health Benefits

|

esakal

हिमोग्लोबिन

लोहामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Jambul Health Benefits

|

esakal

व्हिटॅमिन

व्हिटॅमिन C त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते.

Jambul Health Benefits

|

esakal

रोगप्रतिकारक

अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात

Jambul Health Benefits

|

esakal

काटेरी दिसतं पण आरोग्यासाठी रामबाण! BP कंट्रोलसह मिळतील ‘हे’ 5 फायदे

HEALTH BENEFITS JACKFRUIT SUMMER

|

esakal 

येथे क्लिक करा