जान्हवीने अभिनयाचे धडे कुठे गिरवले?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्याबद्दल चाहत्यांना कायम उत्सुकता असते

कपूर कुटुंबातली असली तरी तिला साधेपणा आवडतो

मागे तिने अका मुलाखतीमध्ये साध्या पद्धतीने लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं

तिचं शिक्षण मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं

त्यानंतर जान्हवीने कॅलिफोर्नियामध्ये ली स्टॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्युटमधून अभिनयाचे धडे घेतले

जान्हवीचा जन्म ६ मार्च १९९७ रोजी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या घरात झाला

जान्हवी अगदी लहानपणापसून अभिनय क्षेत्रात काम करतेय

जान्हवीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत