Janhvi Kapoor : जान्हवीचा इतका सुंदर फोटो यापूर्वी पाहिलाय?

युगंधर ताजणे

जान्हवीच्या व्हायरल फोटोंना चाहत्यांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

आताही इंस्टावर जान्हवीचे जे फोटो व्हायरल झाले आहेत त्याला चाहत्यांनी दिलखुलासपणे दाद दिली आहे.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

यापूर्वी खरं तर जान्हवीचे वेगवेगळ्या लूक्समधील फोटो समोर आले आहेत. मात्र हा फोटो काही वेगळा आहे.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

जान्हवीचे साडीतील त्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्यावरील कमेंट्स देखील भन्नाट आहे.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

चाहत्यांनी जान्हवीला सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असं म्हटलं आहे.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

जान्हवीच्या त्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

येत्या काळात जान्हवी रामायणावर आधारित एका चित्रपटामध्ये झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये जान्हवीच्या लूक्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.