सुखवस्तू असूनही साधेपणाचं वेड जपणारी जान्हवी

सकाळ डिजिटल टीम

जान्हवी कपूर ही कपूर घराण्यातली लाडाची लेक आहे

जान्हवी सुखवस्तू कुटुंबातली असली तरी तिला साधेपणा आवडतो

मागे एका मुलाखतीमुळे तिचा साधेपणा अधोरेखित झाला होता

''मला साध्या पद्धतीने आपल्याला लग्न करायला आवडेल, बडेजाव नको'' असं जान्हवी म्हणाली होती

कसं आणि कुठे लग्न करायचं, याबद्दलही तिने स्पष्टपणे सांगितलं होतं

मोगऱ्याच्या मंद सुगंधात आणि कँडल लाईटमध्ये साधं लग्न करायरचं आहे, हेही तिनेच सांगितलं

जान्हवीचा पहिला सिनेमा धडक होता. तिच्या भूमिकेचं खूपच कौतुक झालेलं

त्यानंतर तिने मिली, भूतों की कहानियां, रुही शुभकामनाएँ जैरी, बवाल यासारखे अनेक चित्रपट केले