जान्हवीबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे

डॉक्टर

जान्हवीने डॉक्टर व्हावं, असं श्रीदेवी यांना वाटत होतं. पण तसं झालं नाही

कौशल्य

जान्हवी जरी कपूर कुटुंबातली असली तरी तिने तिचे कौशल्य विकसित केले आहेत

सिनेमा

जान्हवीने धडक सिनेमामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं

गुंजन सक्सेना

पुढे तिने भूतों की कहानियां, गुंजन सक्सेना, रुही

बवाल

यासह शुभकामनाएँ जैरी, मिली, बवाल, रॉकी और रानी की प्रेम कहानी हे चित्रपट गाजवले

इंडस्ट्री

त्यामुळे आता इंडस्ट्रीमध्ये जान्हवीची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे

म्यूझिकल व्हीडिओ

जान्हवीने 'कुडी नू नचने दे' हा म्यूझिकल व्हीडिओ केला होता

सोशल मीडियात

जान्हवीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत