Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
आता जान्हवी कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे
यामध्ये तिला विचारण्यात आले की, अमिताभ बच्चन, विकी काैशल आणि ऋतिक रोशन यांच्यापैकी तुला कोणासोबत डान्स करण्यास आवडेल.
यावेळी जान्हवी कपूरने थोडा वेळ घेत आपले उत्तर दिले.
जान्हवी कपूर म्हणाली की, देवरा पार्ट वन चित्रपटाचे गाणे काही दिवसांपूर्वीच जूनियर एनटीआर याच्यासोबत मी शूट केले आहे आणि दुसरे गाणे शूट करण्यासाठी मी खूप जास्त इच्छुक आहे.
थोडक्यात काय तर अमिताभ बच्चन, विकी काैशल आणि ऋतिक रोशन यांच्यासोबत तिला डान्स करण्यामध्ये फार रस नाही.