Apurva Kulkarni
जान्हवी फ्लोरल साडी घालून बोटमध्ये पोज देताना दिसली होती. तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर बोटीत बसून नदीत फिरताना दिसत आहे.
फोटोत जान्हवीच्या चेहऱ्यावर पडणारा सूर्यप्रकाश तिचं सौंदर्य वाढवत आहे.
जान्हवी कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देसी अवतार केला होता.
जान्हवीच्या नाकात नथ, कपाळावर बिंदी, पायात पैंजण आणि लहान झुमके तिचं सौंदर्य वाढवत आहे.
जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या लूकवर चाहते फिदा झालेत.
जान्हवीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.