जान्हवीचा नेकलेसमधील 'तो' फोटो व्हायरल

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

बॉलीवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.

स्क्रीनिंगसाठी...

आता अजय देवगणच्या ‘मैदान’च्या स्क्रीनिंगसाठी जान्हवीनं हजेरी लावली होती. त्या दिवशी जान्हवीनं फॉर्मल लूक केला होता.

लूक पूर्ण

सफेद ब्लेझर, मॅचिंग पॅन्ट्स आणि मिनिमल ज्वेलरीची निवड करीत जान्हवीनं हा लूक पूर्ण केला. पण, या लूकमध्ये लक्षवेधक ठरला तो म्हणजे जान्हवीचा नेकलेस.

नेकलेस

जान्हवीने खास ‘शिकू’च्या नावाचा नेकलेस परिधान केला होता.

व्हायरल

जान्हवीच्या नेकलेसमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

नात्याबद्दलची पुष्टी

जान्हवीनं हा खास नेकलेस घालून शिखरबरोबरच्या नात्याबद्दलची पुष्टी केली आहे.

म्हणून ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर