बुमराह-संजनाची प्रसिद्ध FRIENDS च्या सेटला भेट

प्रणाली कोद्रे

टी२० वर्ल्ड कप २०२४

टी२० वर्ल्ड कप यंदा जून २०२४ मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे खेळवण्यात येत आहे. भारताचे पहिल्या फेरीतील सामने अमेरिकेत आहेत.

Jasprit Bumrah | Instagram/ICC

जसप्रीत - संजना

यादरम्यान,या वर्ल्ड कपमध्ये प्रेझेंटेटर म्हणून संजना गणेशनही काम करत असल्याने ती देखील न्युयॉर्कमध्ये आहे. संजना भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आहे.

Jasprit Bumrah Sanjana Ganesan | Instagram

फ्रेंड्स

त्यामुळे या दोघांनी त्यांच्या रिकाम्या वेळात अमेरिकेची प्रसिद्ध सिरिज फ्रेंड्सच्या न्युयॉर्कमधील सेटला भेट दिली आहे.

Jasprit Bumrah Sanjana Ganesan | Instagram

फोटो

या सेटला भेट दिल्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

Jasprit Bumrah | Instagram

आठवणी

त्यांच्या पोस्टमध्ये दिसते की फ्रेंड या सिरिजमधील अनेक प्रसिद्ध गोष्टींबरोबर म्हणजेच सेंट्रल पर्क कॉफी हाऊस, मोनिकाचं अपार्टमेंट, आरामखुर्ची, लेवेंडर दरवाजासोबत जसप्रीत आणि संजना यांनी फोटो काढले आहेत.

Jasprit Bumrah Sanjana Ganesan | Instagram

पसंती

जसप्रीत आणि संजना यांच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्याप्रमाणात पसंती मिळत आहे.

Jasprit Bumrah Sanjana Ganesan | Instagram

टी२० वर्ल्ड कपमध्ये व्यस्त

दरम्यान, सध्या जसप्रीतला भारतीय संघासह टी२० वर्ल्ड कप खेळायचा असून तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे. तसेच संजनाही आयसीसीबरोबर सध्या प्रेझेंटेटर म्हणून अनेक सामने कव्हर करताना दिसत आहे.

Sanjana Ganesan | Instagram

गाणं, कोडिंग अन् बरच... मैदानाबाहेरही सौरभ नेत्रावळकर आहे अष्टपैलू

Saurabh Netravalkar | Sakal