अमिताभ बच्चन यांचे 'ते' सिन पाहून जया बच्चन यांना अश्रू झाले अनावर

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Jaya Bachchan

मोठा काळ

अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

Jaya Bachchan

फॅन फाॅलोइंग

अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

Jaya Bachchan

रिलीज

1978 मध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘मुकद्दर का सिंकदर’ चित्रपट रिलीज झाला होता

Jaya Bachchan

मुख्य भूमिकेत

या चित्रपटात रेखा आणि अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते.

Jaya Bachchan

रोमांटिक सीन्स

मुकद्दर का सिंकदर चित्रपटात रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे काही रोमांटिक सीन्स देखील होते.

Jaya Bachchan

अश्रू

त्यावेळी  मिस्टर बच्चनचे रोमांटिक सीन चित्रपटात सुरू असताना जया बच्चन रडत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू दिसत होते.

Jaya Bachchan

अभिनेता कार्तिक आर्यनने केलं बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य