जिन्नांचा मुंबईतला बंगला, इथं झालेली भारताच्या फाळणीची चर्चा; किंमत ऐकून व्हाल थक्क

सूरज यादव

जिन्नांचा आलिशान बंगला

पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांचा मुंबई मलाबार हिल इथं आलिशान बंगला आहे.

jinnah's house south court mumbai | Esakal

अडीच एकरात बंगला

१९३६ मध्ये जिन्ना यांनी अडीच एकर परिसरात हा बंगला बांधला होता. आता याचं नुतनीकरण परराष्ट्र मंत्रालय करणार आहे.

jinnah's house south court mumbai | Esakal

साउथ कोर्ट

जिन्ना हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगल्याचं नाव साउथ कोर्ट असं आहे.

jinnah's house south court mumbai | Esakal

मालकी हक्कासाठी याचिका

जिन्ना यांची मुलगी दिना वाडिया यांनी २००७ मध्ये या बंगल्याच्या मालकी हक्कासाठी याचिका दाखल केली होती.

jinnah's house south court mumbai | Esakal

शत्रू संपत्ती

जिन्ना हाऊसचा समावेश शत्रू संपत्तीत होतो. १९४७ नंतर देश सोडून पाकिस्तानमध्ये गेलेल्यांची मालमत्ता शत्रू संपत्ती ठरवण्यात आलीय.

jinnah's house south court mumbai | Esakal

फाळणीची चर्चा

मोहम्मद अली जिन्ना यांच्या याच घरात भारताच्या फाळणीची चर्चा गांधीजी आणि नेहरू यांच्याशी झाली होती.

jinnah's house south court mumbai | Esakal

एक हजार कोटी किंमत

जिन्ना हाऊसची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास १ हजार कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.

jinnah's house south court mumbai | Esakal

शेवटच्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?

इथं क्लिक करा