सकाळ वृत्तसेवा
राजकारणात संपत्तीचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. जाणून घेऊया या दोघांची संपत्ती किती आहे.
2019 मध्ये 47 कोटी 87 लाखांवरून 2024 मध्ये 83 कोटी 14 लाख रुपयांपर्यंत संपत्तीत वाढ झाली आहे.
घरं, जमीन मिळून 42 कोटी 99 लाख रुपये मूल्याची स्थावर मालमत्ता.
बँक ठेवी, दागिने, वाहने मिळून 40 कोटी 15 लाख रुपयांची जंगम मालमत्ता.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर 17 गुन्हे दाखल आणि 28 न्यायप्रविष्ट प्रकरणे.
एकूण संपत्ती अंदाजे ₹2 कोटी.
स्थावर मालमत्ता: ₹1.5 कोटी (जमीन, घर)
जंगम मालमत्ता: ₹50 लाख (बँक ठेवी, वाहने, दागिने)
गोपीचंद पडळकर यांच्यावर अंदाजे ₹20 लाखांचे कर्ज.
आव्हाड हे पडळकर यांच्या तुलनेत जास्त श्रीमंत आहेत. वरील माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. तसेच सर्व रक्कम अंदाजे आहे.