Devendra Jadhav
जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
जुईला आपण अनेक मालिका, जाहिरातींमध्ये पाहिलंय
जुई सध्या ठरलं तर मग मालिकेत अभिनय करतेय
अनेकांना वाटत असेल पुढचं पाऊल ही जुईची पहिली मालिका आहे
पण असं नाही ई टीव्ही मराठीवरील श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी ही जुईची पहिली मालिका आहे
श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी मालिकेत जुईने चंदाची भूमिका साकारली होती
जुई सध्या ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारतेय