Devendra Jadhav
जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री
जुई गडकरीने आजवर अनेक मराठी मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलाय
जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत अभिनय करतेय
जुई गडकरी खऱ्या आयुष्यात लग्न करणार अशी चर्चा आहे
जुईने स्वतः एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा केलाय
जुईने हंच मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ती पुढच्या वर्षी २०२४ ला ४ फेब्रुवारीला लग्न करणार आहे
जुईचा होणारा नवरा कोण आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे