Aarti Badade
जुलै २०२५ मध्ये शुक्र वृषभ राशीत येऊन मालव्य राजयोग तयार करेल. हा योग बल, आदर, यश आणि आर्थिक प्रगती देतो.
वृषभ राशीसाठी जुलै महिना करिअर आणि व्यवसायात अनुकूल राहील. पदोन्नतीची शक्यता असून, नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. संयम महत्त्वाचा.
मिथुन राशीला जुलैमध्ये आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. करिअरमधील अडथळे दूर होऊन आत्मविश्वास वाढेल. स्मार्ट वर्कवर भर द्या.
कर्क राशीसाठी हा महिना सकारात्मक असेल. इच्छित पदोन्नती/बदलीची शक्यता असून, अडकलेले पैसे मिळतील. प्रवास फायदेशीर ठरेल.
सिंह राशीला नफ्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील, सुख-सुविधांवर खर्च वाढेल आणि धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
कुंभ राशीसाठी जुलै महिना शुभ आहे. करिअरमध्ये यश आणि बढतीची शक्यता आहे. सामाजिक प्रतिमा सुधारेल, वैयक्तिक जीवनात संतुलन साधाल.
या राशीफळाचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी ज्योतिष तज्ञाचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते.