सकाळ डिजिटल टीम
तेजश्रीच्या घरी देखील गणपतीचं बाप्पाचं आगमन झालंय
बाप्पाची मनोभावे पूजा करताना तेजश्री
गेल्या वर्षीछान पारंपारिक वेशात तीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं
घरच्या बाप्पाची मनमोहक आरासही तिनं केली होती
तेजश्री ही मराठीतील एक सोज्वळ आणि आघाडीची अभिनेत्री
तेजश्रीचं एक हटके फोटोशूट
गेल्या वर्षीच्या दिवाळीतील तिची एक अदा