Anuradha Vipat
आज काजोल बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
काजोलने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं.
काजोलला आजही तिच्या सावळ्या रंगामुळे ट्रोल केलं जातं.
आता काजोलने ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.
एका मुलाखतीत काजोल म्हणाली, ‘या सर्व गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत आणि याचा मला काहीही फरक पडत नाही
काजोल म्हणाली, तिने तिच्या त्वचेवर कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. आता ती फक्त सूर्यप्रकाशापासून दूर राहते. त्यामुळे स्किन टॅन होत नाहीत
पुढे काजोल म्हणाली, ‘स्किन व्हाइटनिंग सर्जरी नाही, फक्त घरात राहण्याची सर्जरी आहे