CAA कायद्यावर कमल हासन यांची प्रतिक्रिया

Anuradha Vipat

नागरिकत्व सुधारणा कायदा

केंद्र सरकारने ११ मार्च रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली. 

Kamal Haasan

अंमलबजावणीचे आदेश

पाच वर्षांनी केंद्र सरकारने अंमलबजावणीचे आदेश दिल्यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत.

Kamal Haasan

प्रतिक्रिया

आता अभिनेते व मक्कल निधी मय्यम पक्षाचे सर्वेसर्वा कमल हासन यांनीही एका दिलेल्या मुलाखतीत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे

Kamal Haasan

तर संविधानावर हल्ला

“माझ्या मते, सीएए हा एका समुदायावर नाही तर संविधानावर हल्ला आहे. ते हा कायदा त्यांच्या मर्जीनुसार इतर समुदायांवरही लागू करू शकतात,” असं कमल हासन म्हणाले आहेत .

Kamal Haasan

कायद्याचा विरोध

काही दिवसांपूर्वी तमिळ अभिनेता थलपती विजयनेही या कायद्याचा विरोध केला होता.

Kamal Haasan

देशभर आंदोलनं

डिसेंबर २०१९ मध्ये या कायद्याविरोधा देशभर आंदोलनं झाली होती

Kamal Haasan

अभिजीत बिचकुलेंना मिळाली डॉक्टरेट पदवी