कंगनाने केली अमिताभ बच्चनसोबत स्वत:ची तुलना

Anuradha Vipat

प्रचार

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना रणौत तिचा जोरदार प्रचार करत असल्याचं पाहायला मिळत आहे

Kangana compared herself

भाषणाचा व्हिडिओ

सध्या कंगनाच्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kangana compared herself

हैराण

त्यामध्ये कंगनाने म्हटलं आहे की 'मी राजस्थानात गेले काय, पश्चिम बंगाल असो, दिल्ली असो किंवा मणिपूर, कंगनाला खूप प्रेम मिळतं, हे पाहून लोकंही हैराण झालेत.

Kangana compared herself

प्रेम आणि सन्मान

पुढे कंगनाने म्हटलं आहे की, मी दाव्यासह हे सांगू शकते की इतकं प्रेम आणि सन्मान या इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यानंतर मलाच मिळत आहे

Kangana compared herself

नेटकऱ्यांनी

आता या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे  

Kangana compared herself

व्हायरल

कंगनाच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे

Kangana compared herself

कियारा अडवाणीच्या 'त्या' सीनमुळे भारतात सेक्स टॉईजच्या विक्रीमध्ये तब्बल 55 टक्क्यांनी वाढ