कंगनाने दीपिकावर साधला निशाणा

सकाळ डिजिटल टीम

कंगना राणावत

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या तिच्या ‘इमरजन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या सशक्त अभिनयाचे कौतुक होत असले तरी, वादाच्या कारणाने अनेक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

Kangana Ranaut | Sakal

पंजाब

पंजाबमध्ये 'इमरजन्सी' चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शीख समुदायाने चित्रपटाला विरोध केला आहे, ज्यामुळे त्याच्या प्रदर्शनीला अडचणी येत आहेत.

Kangana Ranaut | Sakal

कंगना

कंगनाने एका मुलाखतीत २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटावर भाष्य केलं. दीपिका पादुकोणच्या भूमिकेवर तिने तीव्र टिप्पणी केली.

Kangana Ranaut | Sakal

'पद्मावत'

कंगनाने खुलासा केला की, ‘पद्मावत’ चित्रपटातील दीपिकाची भूमिका तिला ऑफर करण्यात आली होती. पण तिने ती भूमिका नाकारली, कारण तिला स्क्रिप्ट देण्यात आली नव्हती.

Kangana Ranaut | Sakal

भूमिका

कंगनाने सांगितले की, ‘पद्मावत’ चित्रपटातील दीपिका पादुकोणची भूमिका फक्त सजण्यापर्यंत मर्यादित होती. कंगनाच्या मते, बॉलीवूडमध्ये महिलांसाठी सशक्त भूमिकांचा मोठा अभाव आहे.

Kangana Ranaut | sakal

चर्चा

कंगनाच्या या विधानामुळे महिलांच्या भूमिकेवर चर्चा पुन्हा एकदा सुरु होईल, असं दिसत आहे.

Kangana Ranaut | sakal

लोकप्रियता

‘पद्मावत’ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर आणि अदिती राव हैदरी यांची प्रमुख भूमिका होती.

Kangana Ranaut | sakal

संजय लीला भन्साळी

‘पद्मावत’ हा चित्रपट मलिक मुहम्मद जायसी यांच्या महाकाव्यावर आधारित होता आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

Kangana Ranaut | Sakal

कंगनाच विधाना

कंगनाच्या या विधानामुळे बॉलीवूडमधील महिलांच्या भूमिकेच्या प्रश्नावर नवा वाद उभा राहणार आहे.

Kangana Ranaut | Sakal

‘लेट्स मीट’चं पहिलं गाणं ‘चौवीस घंटे’ रिलीज

Tanuj Virwani | Sakal
येथे क्लिक करा