कानपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, वैभव गुप्ताने कोरलं 'इंडियन आयडल 14'च्या ट्रॉफीवर नाव

Anuradha Vipat

'इंडियन आयडल' १४

लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो 'इंडियन आयडल' च्या १४ व्या पर्वाला विजेता मिळाला आहे.

Vaibhav Gupta's Indian Idol 14' trophy

शोची ट्रॉफी

कानपूरच्या वैभव गुप्ताने शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

Vaibhav Gupta's Indian Idol 14' trophy

सर्वाधिक मतं

अनेक आठवड्यांच्या स्पर्धेत खूप साऱ्या व चढ-उतारानंतर कानपूरच्या वैभवने सर्वाधिक मतं मिळवली व तो विजेता ठरला आहे

Vaibhav Gupta's Indian Idol 14' trophy

शोच्या ट्रॉफीसोबत...

या शोच्या ट्रॉफीसोबत वैभव गुप्ताला २५ लाखांचा चेक आणि एक 'हॉट अँड टेक्नी' ब्रेझा कार देण्यात आली.

Vaibhav Gupta's Indian Idol 14' trophy

कौतुकाचा वर्षाव

सध्या वैभव गुप्तावर सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Vaibhav Gupta's Indian Idol 14' trophy

ग्रँड फिनाले

लोकप्रिय टीव्ही शो 'इंडियन आयडल 14'चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला

Vaibhav Gupta's Indian Idol 14' trophy

अनंत अंबानीच्या हातातील घड्याळ पाहून मार्क झुकरबर्गची पत्नी थक्क