करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा, वरुण धवन आणि जान्हवी कपूर पुन्हा दिसणार एकत्र

Anuradha Vipat

लोकप्रिय कलाकार

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलीवू़डमधील लोकप्रिय कलाकार आहेत

Karan Johar announces new film

प्रेक्षकांच्या भेटीस

धर्मा प्रोडक्शनच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’या आगामी चित्रपटाद्वारे दोघेही प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहेत.

Karan Johar announces new film

चित्रपटगृहात प्रदर्शित

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ १५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Karan Johar announces new film

भूमिका

या चित्रपटात वरुण ‘सनी संस्कारी’ची मुख्य भूमिका साकारणार आहे तर जान्हवी ‘तुलसी कुमारी’ची भूमिका साकारणार आहे. 

Karan Johar announces new film

या चित्रपटाची निर्मिती

या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी केली आहे.

Karan Johar announces new film

चित्रपटाची घोषणा

२२ फेब्रुवारीला धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटाची घोषणा जाहीर झाली आहे . 

Karan Johar announces new film

या आजारांवर गुणकारी आहे बाजरी,पाहा फायदे

'Bajri' | esakal