करीनाला होती बॉलिवूडमधल्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करायची इच्छा पण...

Anuradha Vipat

भूमिका

अभिनेत्री करीना कपूरने आतापर्यंत बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Kareena kapoor

काम

मात्र करिअरच्या सुरुवातीला करीनाला बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करायची इच्छा होती.

Kareena kapoor

दिग्दर्शकांबद्दल...

करीना ज्या दिग्दर्शकांबद्दल बोलतेय ते दुसरे-तिसरे कोणी नसून संजय लीला भन्साळी आहेत.

Kareena kapoor

स्क्रीन टेस्ट

'देवदास' या चित्रपटासाठी भन्साळींनी करीनाची स्क्रीन टेस्ट घेतली होती.

Kareena kapoor

सायनिंग अमाऊंट

भन्साळींनी तिला सायनिंग अमाऊंटसुद्धा दिली होती.

Kareena kapoor

अभिनेत्रींची निवड

मात्र भन्साळींनी अचानक कोणतीच कल्पना न देता 'देवदास'साठी दुसऱ्या अभिनेत्रींची निवड केली.

Kareena kapoor

ऑफर

करीनाच्या जागी भन्साळींनी ऐश्वर्या रायला 'पारो'च्या भूमिकेची ऑफर दिली होती.

Kareena kapoor

अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात करणार 'हा'प्रसिद्ध इंटरनॅशनल स्टार परफॉर्म