Puja Bonkile
हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला खुप पवित्र मानले जाते.
या काळात स्नान, पूजा, व्रतासह दानाला खुप महत्व आहे.
आज देशभरात कार्तिक पौर्णिमा साजरी केली जात आहे.
या काळात दान करणे शुभ मानले जाते.
गरिबांना अन्न, धन, वस्त्र दान करावे.
तुम्ही आजच्या दिवशी गुळ, दूध तीळ या गोष्टी दान करू शकता.
या काळात दीपदान करणे शुभ मानले जाते.
तुम्ही नदी, तलावात दीपदान करू शकता.