कार्तिकीचा नवऱ्यासोबत बालीला सेकंड हनीमुन?

Devendra Jadhav

कार्तिकी गायकवाड

कार्तिकी गायकवाड ही सोशल मिडीयावर सक्रिय असते

kartiki gaikwad | Instagram

कार्तिकीची गाणी

कार्तिकी गायकवाडची गाणी प्रेक्षकांना खुप आवडतात

kartiki gaikwad | Instagram

कार्तिकीचे फोटो

कार्तिकी गायकवाडचे सोशल मिडीयावर फोटो व्हायरल झाले आहेत

kartiki gaikwad | Instagram

कार्तिकीचा नवरा

कार्तिकी गायकवाड नवरा रोनीत सोबत बालीला गेलीय

kartiki gaikwad | Instagram

बाली

बालीला गेल्यावर कार्तिकीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत

kartiki gaikwad | Instagram

कार्तिकी आणि रोनीत

कार्तिकी आणि रोनीतने बालीच्या निसर्गरम्य झोपाळ्यावर खास फोटोशुट केलंय

kartiki gaikwad | Instagram

कार्तिकीचं व्यस्त वेळापत्रक

कार्तिकी आणि रोनीत व्यस्त वेळापत्रकातुन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत

kartiki gaikwad | Instagram