Alphonso Mango: हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात

सकाळ डिजिटल टीम

हापूस आंबा खरेदी करतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची फसवणूक होणार नाही.

Alphonso Mango

उन्हाळ्यात आंबे खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Alphonso Mango

तुम्हीही बाजारात हापूस आंबा खरेदी करत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण तुमची फसवणूक होऊ शकते.

Alphonso Mango

हापूस आंब्याला नैसर्गिक सुगंध आणि चवीला चांगला असतो.

Alphonso Mango

हापूस आंबा हा आतून केशरी आणि साल पातळ असते.

Alphonso Mango

हापूस आंबा रसाळ असून त्याचा आकार थोडासा उभट असतो.

Alphonso Mango

पेरूच्या पानांमध्ये दडलंय आरोग्याचा खजिना

guava leaves | Sakal