ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने केली 'ही' मागणी

Anuradha Vipat

केतकी चितळे

अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते

Ketaki Chitale demand

विविध विषयांवर व्यक्त

केतकी सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर व्यक्त होत असते.

Ketaki Chitale demand

अॅट्रोसिटी कायद्याबद्दल भाष्य

अशातच आता बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने अॅट्रोसिटी कायद्याबद्दल भाष्य केलं आहे.

Ketaki Chitale demand

अ‍ॅट्रोसिटी कायदा

अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करावा अशी मागणी आता केतकीने केली आहे

Ketaki Chitale demand

केतकी चितळेला अटक

अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत 2022 मध्ये केतकी चितळेला अटक झाली होती. 

Ketaki Chitale demand

या मालिकेच्या माध्यमातून

'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती

Ketaki Chitale demand

कंगना राणावतच्या मनातलं आलं ओठांवर? म्हणाली..