लाल घागरा, डोक्यावर पदर आणि..., खान सरांच्या पत्नीला पाहिलंत का?, व्हिडिओ व्हायरल

Apurva Kulkarni

खान सर

शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे खान सर नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत.

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

स्वागत समारंभ

दरम्यान त्याचं स्वागत समारंभ मोठ्या थाटामाटात पटणा शहरात पार पडलं.

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

पत्नीची झलक

या सोहळ्याला खान सरांनी पत्नीची झलक सर्वांना दाखवली आहे.

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

'मिसेस खान'

त्यांची पत्नी या समारंभात 'मिसेस खान' म्हणून सर्वांना पहायला मिळाली आहे.

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

शुगना मोड

हा स्वागत समारंभ शुगना मोड इथल्या भव्य बँक्वेट हॉलमध्ये पार पडला.

लाल घागरा

या समारंभात खान सरांच्या पत्नीने पारंपारिक लाल घागरा, डोक्यावर पदर आणि दागिने परिधान केले होते.

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

तेजस्वी यादव

त्याच्या स्वागत समारंभाला तेजस्वी यादव सुद्धा सहभागी झाले होते.

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

'मॉडल तुमच्या सारखंच'

तेजस्वी यादवच्या खान सरला प्रश्न केला की, लग्न कधी झालं, त्यावर खान सरने मजेशीर उत्तर देत म्हटलं 'मॉडल तुमच्या सारखंच होतं एकदम शांततेत.'

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

व्हायरल

सध्या सोशल मीडियावर खान सरच्या पत्नीचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Khan Sir wedding reception photos viral on social media | esakal

Rajesh Khanna: 'या' चित्रपटाने संपवलं राजेश खन्ना यांचं करिअर

rajesh khanna | esakal
हे ही पहा...