किरण अब्बावरम आणि रहस्या गोरक यांनी गुपचुप उरकला साखरपुडा

Anuradha Vipat

साखरपुडा

अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक यांनी साखरपुडा केला आहे.

Kiran Abbavaram and Rahshya Gorak

चित्रपटामधून पदार्पण

या दोघांनी २०१९ मध्ये ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून पदार्पण केलं होतं.

Kiran Abbavaram and Rahshya Gorak

जोडप्याचा साखरपुडा

हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये या जोडप्याचा साखरपुडा पार पडला.

Kiran Abbavaram and Rahshya Gorak

फोटो आणि व्हिडीओ

किरण व रहस्याच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kiran Abbavaram and Rahshya Gorak

साखरपुड्यात...

साखरपुड्यात किरणने गुलाबी कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला आहे तर रहस्या ऑलिव्ह-ग्रीन रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे

Kiran Abbavaram and Rahshya Gorak

ऑगस्टमध्ये लग्नबंधनात

रिपोर्ट्सनुसार, किरण आणि रहस्या ऑगस्टमध्ये लग्नबंधनात अडकतील.

Kiran Abbavaram and Rahshya Gorak

नेहा धुपियाने शेअर केले चित्रपटसृष्टीत पुन्हा कमबॅक करताना आलेले अनुभव