किरण खेर यांनी मलायकावर व्यक्त केला संताप,कारण आले समोर...

Anuradha Vipat

विधानांमुळे चर्चेत

किरण खेर या कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. 

Kiran Kher

व्हिडीओ तूफान व्हायरल

सध्या सोशल मीडियावर किरण खेर आणि मलायका अरोरा यांचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Kiran Kher

जोरदार चर्चा

किरण खेर यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

Kiran Kher

संताप व्यक्त

यामध्ये भर कार्यक्रमात मलायका अरोरावर संताप व्यक्त करताना किरण खेर दिसत आहेत.

Kiran Kher

करण जोहरच्या शोमध्ये

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या शोमध्ये किरण खेर आणि मलायका अरोरा या पोहचल्या होत्या. यावेळी एसी जास्त आहे थंडी वाजत आहे असं मलायका म्हणाली.

Kiran Kher

मग थंडी वाजणार नाही

त्यावर किरण खेर थेट तिला म्हणाल्या की, मांड्या झाक तुझ्या मग थंडी वाजणार नाही. दोन दोन मिनिटाला तू मांड्या दाखवत आहेस, मग काय होणार.

Kiran Kher

‘मैं अटल हूं’ ओटीटीवर होणार प्रदर्शित