डॉक्टर डिनरनंतर चालण्याचा सल्ला का देतात?

रोहित कणसे

जर तुम्ही रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपी जात असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, डॉक्टर प्रत्येकाने रात्रीच्या जेवणानंतर थोडंसे पायी चालण्याचा सल्ला देतात.

know benefits of walking after dinner marathi news

रात्री जेवण केल्यानंतर १५ ते २० मिनीटं चालल्याने पचन व्यवस्थित होण्यात मदत होते, तसेच पोटाची चर्बी देखील कमी होते.

know benefits of walking after dinner marathi news

आज आपण रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्याने होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

know benefits of walking after dinner marathi news

जेवणानंतर किमान २० ते ३० मिनीट चालल्याने वजन कमी होते, तसेच पोटाची चर्बी देखील कमी होते.

know benefits of walking after dinner marathi news

रात्रीच्या जेवणानंतर अन्न पचवण्याची प्रक्रिया कमी होते, मात्र चालल्याने ही प्रक्रिया वेगाने होते आणि अन्न लवकर पचते.

know benefits of walking after dinner marathi news

बऱ्याचदा तणावामुळे अनेकांना झोप लागत नाही पण जेवण केल्यानंतर फिरल्याने चांगली झोप येते.

know benefits of walking after dinner marathi news

टाइप २ डायबिटीज रुग्णांना जेवण केल्यानंतर थोडावेळ पायी फिरण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे ब्लड शुगर कमी होते.

know benefits of walking after dinner marathi news

जेवण केल्यानंतर रोज कमीत कमी १५ ते २० मिनीटं चाललं पाहिजे, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्तही चालू शकता.

know benefits of walking after dinner marathi news

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

know benefits of walking after dinner marathi news

नवीन कपडे धुतल्या नंतर का घालावे?

Sakal