हनिमून हा शब्द नेमका कुठून आला? भारतात कसा लोकप्रिय झाला?

Mansi Khambe

हनिमून की मधुचंद्र

लग्नानंतर नवं जोडपं फिरायला जाणे म्हणजेच हनिमून म्हणजेच मधुचंद्र. पूर्वी हनिमून हा शब्द उघडपणे वापरला जात नव्हता. मात्र आता बिंधासपणे या विषयावर चर्चा केली जाते.

Honeymoon word meaning | ESakal

हनिमून शब्दाचा प्रवास

मात्र हनिमून हा शब्द नेमका कुठून आला? आणि तो भारतात लोकप्रिय कसा झाला? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती

Honeymoon word meaning | ESakal

शब्दाचा वापर

हनिमून हा शब्द 'हनी आणि मून' या दोन इंग्रजी शब्दांपासून बनलेला आहे. या शब्दाचा वापर १६ व्या शतकात ब्रिटनमध्ये सुरू झाला.

Honeymoon word meaning | ESakal

युरोपचा संबंध

पाचव्या शतकातील युरोपच्या एका गोष्टीनुसार, लग्नानंतर वधू-वरांनी एक महिना मधापासून बनवलेली वाइन प्यावी, ज्यामुळे मुलांना गर्भधारणा होण्यास मदत होते.

Honeymoon word meaning | ESakal

नवविवाहितांची सुट्टी

हनिमून हे एक नवविवाहित जोडप्यांचा सुट्टीचा काळ असतो. यावेळी काही जोडपी लग्नानंतर लगेचच हनिमूनला जातात, तर काही महिने किंवा वर्षांनीही जातात.

Honeymoon word meaning | ESakal

इतिहास

५ व्या शतकात मध्ययुगीन काळात हनिमून शब्दाचा वापर केला आहे. जे अपहरण करून लग्न करण्याच्या परंपरेशी संबंधित आहे. याचा अर्थ वर आपल्या होणाऱ्या वधूचे तिच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय गुप्तपणे अपहरण करणे असा आहे.

Honeymoon word meaning | ESakal

भारतात हनिमूनची परंपरा

१९९० च्या दशकात जेव्हा टेलिव्हिजनने प्रत्येक घरात आपले स्थान निर्माण करू लागले. तेव्हा चित्रपट आणि मालिकेतील जोडप्यांना हनिमूनला जाताना पाहिले जायचे, तेव्हा यावर उघड चर्चा सुरू झाली.

Honeymoon word meaning | ESakal

चित्रपटांमुळे हनिमून लोकप्रिय

सध्या अनेक चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे जोडप्यांबाबत हनिमून हा शब्द मोठ्या पप्रमाणात वापरला जात आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात हे अधिक लोकप्रिय होत आहे.

Honeymoon word meaning | ESakal

कुणाला मारण्यासाठी दिलेल्या कॉन्ट्रॅक्टला 'सुपारी' असं का म्हणतात? 99 टक्के लोकांना 'ही' रंजक कथा माहिती नाही...

kill contract means supari | ESakal
येथे क्लिक करा