जास्त वेळ झोपल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते का?

रोहित कणसे

दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेणे प्रत्येकासाठी आवश्यक असल्याचे डॉक्टर अनेकदा सांगतात.

पण जर तुम्ही यापेक्षा जास्त झोपत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचे असू शकते.

know side effects of too much sleep marathi news

जर तुम्हाला निरोगी आयुष्य हवे असेल तर तुमच्यासाठी दररोज 7-8 तासांची झोप खूप आवश्यक आहे. यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाता.

know side effects of too much sleep marathi news

तुमची झोप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर फ्रेश वाटते आणि संपूर्ण दिवस चांगला जातो.

know side effects of too much sleep marathi news

झोप पूर्ण झाल्यानंतर थकवा किंवा सुस्तपणा जाणवत नाही, पण एका दिवसात खूप कमी किंवा खूप जास्त झोपणे हानिकारक ठरू शकते.

know side effects of too much sleep marathi news

जर तुम्ही 9 तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर ही चिंतेची बाब असून हे स्लीप डिसऑर्डरचे लक्षण असू शकते.

know side effects of too much sleep marathi news

उशिरा झोपल्याने लठ्ठपणा, मधुमेह, रेस्टलेस लेग सिंड्रोम, क्रोनिक पेन, स्लीप डिसऑर्डर, निद्रानाश, हायपोथायरॉईडीझम, नैराश्य किंवा चिंता, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या आजारांचा धोका होऊ शकतो.

know side effects of too much sleep marathi news

विनाकारण जास्त वेळ झोपून राहिल्याने शरीर थकल्यासारखे वाटणे तसेत उत्पादकता कमी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

know side effects of too much sleep marathi news

मारुती सुझूकीच्या गाड्या माहागल्या; किती वाढली किंमत?

Maruti Suzuki Price Hike | eSakal