जाणून घ्या व्हिटॅमिन B12 चे आरोग्यदायी फायदे

Anuradha Vipat

पोषक तत्व

व्हिटॅमिन B12 हे एक पोषक तत्व आहे

benefits of vitamin B12

रक्त आणि चेतापेशी

व्हिटॅमिन B12 शरीरातील रक्त आणि चेतापेशी निरोगी ठेवण्यास मदत करते

benefits of vitamin B12

DNA बनविण्यात मदत

व्हिटॅमिन B12 सर्व पेशींमधील अनुवांशिक सामग्री DNA बनविण्यात मदत करते .

benefits of vitamin B12

अॅनिमियाला प्रतिबंध

व्हिटॅमिन बी 12 मेगालोब्लास्टिक अॅनिमियाला प्रतिबंध करण्यास देखील मदत करते

benefits of vitamin B12

डोळ्यांचे आजार

डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 देखील आवश्यक आहे

benefits of vitamin B12

हाडे निरोगी ठेवण्यास मदत

व्हिटॅमिन बी-12 हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते

benefits of vitamin B12

हृदयाचे आजार

व्हिटॅमिन बी-12 तुमचे हृदय अनेक आजारांपासून दूर ठेवते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of vitamin B12