वर्ल्डकप ट्रॉफीची किंमत किती असते?

रोहित कणसे

वर्ल्ड चॅम्पियन

T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत वर्ल्डकप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

वर्ल्डकप ट्रॉफी

आज आपण जाणून घेणार आहोत की भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेली ट्रॉफी कशापासून बनलेली असते आणि त्याची किंमत किती असते.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

2024 वर्ल्डकप

टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी ही 50 षटकांच्या वनडे विश्वचषकापेक्षा खूपच वेगळी असते.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

चांदीचा होतो वापर

एकदिवसीय विश्वचषकात सोन्याच्या ट्रॉफीचा वापर केला जातो, तर टी-20 विश्वचषकात चांदीचा वापर केला जातो.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

वजन किती असते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, T20 वर्ल्ड कप ट्रॉफीची उंची 51 सेमी आणि रुंदी 14 सेमी असते, तर त्याचे वजन सुमारे 7.5 किलो आहे

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

किंमत किती?

T20 विश्वचषक ट्रॉफीची किंमत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार ती चांदीचे बनलेले आहे.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

15 लाखांची ट्रॉफी

त्यामुळे साधारणपणे प्रति 7.5 किलो चांदीची किंमत केवळ 7.5 लाख रुपये असून याशिवाय, मेकिंग चार्जेस आणि फिनिशिंग टच चार्जेससह, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत सुमारे 15 लाख रुपये असू शकते.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

बदल होऊ शकतो का?

सर्व विश्वचषक ट्रॉफीमध्ये काही बदल देखील केले जाऊ शकतात. पण या ट्रॉफी दिसायला सारख्याच असतात.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

संघाला मिळते रिप्लिका

महत्वाची बाब म्हणजे भारतीय संघाने किंवा इतरही कोणत्याही संघाने जिंकलेली ओरिजनल ट्रॉफी आयसीसी स्वतःकडे ठेवून घेते, तर विजेत्या संघाला त्या ट्रॉफीची रिप्लीका दिली जाते.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made

जेवल्यावर ढेकर का येते? बचावासाठी करा हे उपाय

येथे क्लिक करा