केसांना तूप लावण्याचे हे आहेत खास फायदे! जाणून घ्या

Aishwarya Musale

तुम्हाला माहित आहे का की देशी तूप आपल्या घरातील अशी गोष्ट आहे जी केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

ghee | sakal

केसांना पोषण

तुपात जीवनसत्त्व ए, ई, तसेच प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांना पोषण देतात.

ghee | sakal

केसगळती रोखते

तूपात असलेले जीवनसत्त्व ई केसगळती रोखते.

ghee | sakal

केसांचा कोंडा दूर होतो

तुपाच्या मालिशने मृत त्वचा दूर होते आणि केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे कोंडा दूर होतो.

hair | sakal

केसांची वाढ वाढवते

तुपात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे केसांच्या वाढीस चालना देतात

hair | sakal

केसांना चमक आणते

तूप नियमित लावल्याने केसांची चमक वाढते आणि ते मुलायम होतात.

hair | sakal

केसांना तूप लावण्यासाठी ते कोमट करा आणि बोटांनी किंवा कापसाच्या मदतीने केसांच्या मुळापासून टोकापर्यंत तूप लावा.

hair | sakal

हे रात्रभर तसेच ठेवू शकता किंवा केस धुण्याच्या एक तास आधी केसांना तूप लावू शकता.

hair | sakal

गर्भधारणेचे पहिले तीन महीने महिलांनी अशी घ्यावी काळजी..

pregnancy | sakal