Kolhapur Lok Sabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही उमेदवार कार्यरत; मतदारसंघाचा घेतला आढावा

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील ३० दिवसांच्या प्रचाराची धावपळ मंगळवारी रात्री संपली. यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपली दैनंदिन कामे सुरू केली.

Kolhapur and Hatkanangale Lok Sabha Political leaders

सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या घरी भेटी दिल्या. निवडणुकीतील माहिती, आढावा, जोडण्यांचा लेखाजोखा त्‍यांच्यासमोर ठेवला.

Kolhapur and Hatkanangale Lok Sabha Political leaders

शिरोळ : कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीतील आढावा घेताना राजू शेट्टी.

Kolhapur and Hatkanangale Lok Sabha Political leaders

न्यू पॅलेस येथील कार्यालयात बुधवारी नागरिकांशी संवाद साधताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज.

Kolhapur and Hatkanangale Lok Sabha Political leaders

सरूड : येथील निवासस्थानी बुधवारी कार्यकर्त्यांच्यासोबत गप्पा मारताना सत्यजित पाटील-सरुडकर.

Kolhapur and Hatkanangale Lok Sabha Political leaders

मतदार संघातील कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी खासदार संजय मंडलिक यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.

Kolhapur and Hatkanangale Lok Sabha Political leaders

कोल्हापुरातील निवासस्थानी बुधवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार धैर्यशील माने.

Kolhapur and Hatkanangale Lok Sabha Political leaders

Kolhapur Lok Sabha : रणरणत्या उन्हातही मतदानाचा सळसळता उत्साह..! पाहा चित्रमय झलक