क्रिती सेननने व्यक्त केली तिच्या मनातील बॉलिवूडविषयीची खंत

Anuradha Vipat

दर्जेदार भूमिका

क्रितीने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत.

वक्तव्यामुळे चर्चेत

सध्या क्रिती तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे

कधीचा कुणाला

क्रितीने एका मुलाखतीदरम्यान बॉलीवूडमध्ये कुणी कधीचा कुणाला सपोर्ट करत नाही, असं म्हटलं आहे

बॉलीवूडमध्ये गोष्टी

पुढे मुलाखतीदरम्यान क्रितीने म्हटलं की, बॉलीवूडमध्ये गोष्टी आधीपेक्षा बऱ्या आहेत, पण त्या चांगल्या होण्याची गरज आहे. 

चित्रपटात दिसणार

आता क्रिती काजोलसोबत 'दो पत्ती' या चित्रपटातही दिसणार आहे. 

मुख्य भूमिकेत

हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. काजोलशिवाय शाहीर शेखही मुख्य भूमिकेत असणार आहे

उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी