'या' करोडपती बिझनेसमनला डेट करतेय क्रिती सनॉन

Anuradha Vipat

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

अभिनेत्री क्रिती सनॉन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे

Kriti Sanon

मिस्ट्री मॅन

आता क्रितीचं नाव एका मिस्ट्री मॅनशी जोडलं जातं आहे

Kriti Sanon

रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा

'रेडिट'वर एक पोस्ट व्हायरल होत असून त्यात क्रिती सनॉन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे

Kriti Sanon

बिझनेसमन

हा मिस्ट्री मॅन युकेमधील कोट्यधीश बिझनेसमन असल्याचं म्हटलं जात आहे.

Kriti Sanon

खास कनेक्शन

त्याचं नाव कबीर बहिया असून क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीशी खास कनेक्शन असल्याचं समजत आहे

Kriti Sanon

साक्षीसोबतचे फोटो

कबीर ब्रिटेनमध्ये राहत असून इन्स्टाग्रामवर साक्षीसोबतचे त्याचे फोटोसुद्धा पहायला मिळतात.

Kriti Sanon

'या' हॉलिवूड सिनेमात सिद्धार्थ जाधव साकारणार भूमिका